¡Sorpréndeme!

काकांच्या रिमोट कंट्रोलवर न चालणारे मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा!- Gopichand Padalkar| Sharad Pawar

2022-06-02 9 Dailymotion

अहमदनगरचं नामांतर करून अहिल्यानगर करण्यात यावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यासंबंधी गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून नामांतरासंदर्भात मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे.

#SharadPawar #GopichandPadalkar #NCP #UddhavThackeray #AhilyadeviHolkar #BJP #Ahmednagar #Aurangabad #HWNews